Kolhapur Water Tanker Varat | कोल्हापूरमधल्या जोडप्याने थेट पाण्याच्या टॅंकरवरुनच वरात काढली | Sakal

2022-07-09 8

#Kolhapur #watertanker #viralvideo #ViralVarat
कोल्हापूरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एक जोडप्याने पाण्याच्या टॅंकरवरु वरात काढली आहे. पाण्याच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी ही वरात काढण्यात आली आहे. त्यांचा हा व्हिडीओ आता चर्चेचा विषय झाला आहे.
Please Like and Subscribe for More Videos.